Krushi Yantrikikaran Yojna 2024|कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४-आजच करा अर्ज आणि मिळावा ८०% अनुदान

Table of Contents

Krushi Yantrikikaran Yojna 2024 (कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४)

आपले राज्य सरकार शेतकरी बांधवांसाठी विविध यंत्र घेण्यासाठी 80% अनुदान देत आहे.राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी आणलेल्या या योजनेचे नाव आहे कृषी यांत्रिकीकरण योजना. या योजनेअंतर्गत यंत्र खरेदीवर 80% पर्यंत अनुदान मिळणार आहे.आपल्या राज्यात बहुतांश लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे परंतु आधी शेतकरी पारंपारिक रितेने शेती करत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना शरीर श्रमाची कामे मोठ्या प्रमाणात करावी लागत असत.आता वाढत चाललेली यांत्रिकीकरण हे शेती व्यवसायामध्ये देखील आले आहे.

आपल्या राज्यातील बहुतांश जनता ही यांत्रिकीकरणाने शेती करतात. यंत्र खरेदीसाठी आपले राज्य सरकार अनुदान देणार आहे. राज्याच्या कृषी विभागामार्फत ही योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत विविध अवजारांचा समावेश केला गेला आहे. जसे की ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलीत अवजारे , रोटावेट, पीटीओ ,नांगरे असे स्वयंचलित अवजारांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तसेच पिके काढण्यासाठी जे आधुनिक तंत्रज्ञानाची अवजारे बाजारात आली आहे त्यावर देखील अनुदान या योजने मार्फत दिले जाते.

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत महिलांसाठी 30 % व दिव्यांग व्यक्तींसाठी 3 % असा निधी राखीव ठेवण्यात आलेला आहे. परंतु जर महिलांचा व दिव्यांग व्यक्तींचा अर्ज या योजनेसाठी आला नाही तर या जागेचा वापर इतर शेतकऱ्यांसाठी केला जाणार आहे.

Krushi Yantrikikaran Yojna 2024| कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४, या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important Points of Krushi Yantrikikaran Yojna 2024 }

योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- { Yojna Maharastra 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावKrushi Yantrikikaran Yojna 2024 (कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४)
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
आपले राज्य सरकार
लाभार्थी {Beneficiary}आपल्या देशातील शेतकरी
योजने कोणत्या विभागा मार्फत राबवली जाते आपल्या राज्यातील कृषी विभाग
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}Krushi Yantrikikaran Yojna 2024 (कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४)
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन / ऑफलाईन
Krushi Yantrikikaran Yojna 2024
Krushi Yantrikikaran Yojna 2024

कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of Krushi Yantrikikaran Yojna 2024 ):-

  • या योजनेद्वारे जे यंत्र भेटणार आहे त्यामुळे आपल्या तरुण वर्ग शेती व्यवसायावर लक्ष देणार आहे प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणार आहे.
  • अतिशय कमी श्रमात जास्त मोबदला कृषी यांत्रिकीकरण योजनेद्वारे मिळालेल्या अवजारांद्वारे होणार आहे.
  • शेतकऱ्यांना लागणारी अवजारे खूप जास्त किमतीच्या असतात त्यामुळे त्यावर अनुदान देऊन मुजरांना लागणारा खर्च या योजनेद्वारे मिळणाऱ्या अवजारातून आपल्या शेतकरी बांधवांचा वाचणार आहे.
  • त्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या श्रीमंत होणार आहेत व त्यांच्या आर्थिक उत्पन्न देखील वाढ होणार आहे.

कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (Documents for Krushi Yantrikikaran Yojna 2024) :-

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • रेशन कार्ड (Ration Card)
  • रहिवासी दाखला (Residence Proof)
  • अर्जदाराचे जमिनीचा सातबारा (7/12 Documents)
  • अर्जदाराच्या जमिनीचा अट अ (8 A)
  • मोबाईल नंबर (Mobile Number)
  • ई-मेल आयडी (Email ID)
  • पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
  • स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
  • जातीचा दाखला (Caste Certificate)
  • यंत्र खरेदी केली असल्याची पावती
  • परीक्षण केला असल्याचा अहवाल [Documents for Krushi Yantrikikaran Yojna 2024]
Krushi Yantrikikaran Yojna 2024
Krushi Yantrikikaran Yojna 2024

कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for Krushi Yantrikikaran Yojna 2024 ) :-

  1. राज्य सरकार द्वारे चालवली गेली कृषी यांत्रिकीकरण योजना असल्या कारणामुळे योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकरी घेऊ शकतात.
  2. अर्जदार शेतकरी असावा त्याच्याकडे स्वतःच्या शेतीचा सात बारा व आठ अ असावा.
  3. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती या प्रवर्गातील लोक देखील अर्ज करू शकतात अर्जदाराला जातीचा दाखला सादर करणे आवश्यक आहे.
  4. या योजनेअंतर्गत जी काही अवजारे शेतकऱ्यांनी खरेदी केली आहेत ती किमान सहा वर्षे शेतकऱ्यांनी वापरणे गरजेचे आहे. सहा वर्षानंतर ही अवजारे शेतकऱ्यांना दुसरे कुणाला तरी हस्तांतर करता येतील किंवा विक्री करता येतील अथवा गहाण ठेवता येतील.
  5. या योजनेअंतर्गत अर्जदार ट्रॅक्टर किंवा यंत्र अवजार अशा एकाच यंत्रासाठी अनुदान घेऊ शकतो.
  6. अर्जदार ट्रॅक्टर सोबत चालणाऱ्या अवजारांसाठी अर्ज करायचा असेल तर शेतकऱ्याकडे ट्रॅक्टरचे अनुदान घेतल्याचा पुरावा असावा.
  7. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी एखाद्या यंत्रासाठी अर्ज करून यंत्र खरेदी केल असेल , तर किमान दहा वर्षासाठी त्याला त्याच अवजारासाठी अर्ज करता येणार नाही परंतु या काळात शेतकऱ्याला दुसऱ्या अवजारासाठी्याचं अर्ज करता येणार आहे.

कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for Krushi Yantrikikaran Yojna 2024) :-

कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४ या योजनेचा अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रकारे करता येईल.

कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४ या योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-

आता बघूया ऑफलाइन पद्धतीने अर्ज कसा भरता येईल.

  • अर्ज भरण्यासाठी आपण ज्या क्षेत्रात राहतो त्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात जाणे गरजेचे आहे.
  • जिल्हा कार्यालयातील कृषी विभागात जाऊन आपल्याला कृषि यांत्रिकीकरण करण्याचा अर्ज द्यायचा आहे.
  • वाचून आपल्याला त्यावर विचारलेली सर्व माहिती भरायची आहे हे वरती दिलेली सर्व कागदपत्रे यासोबत जोडायचे आहे.
  • आता हे जोडलेली कागदपत्रे आपल्याला संबंधित अधिकाराकडे जमा करायची आहेत व त्यांच्याकडून पावती घ्यायची आहे. हि पावती आपल्याला भविष्यात उपयोगी पडेल .[How to apply for Krushi Yantrikikaran Yojna 2024]

कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४ या योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-

आता बघूया ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा भरता येईल.

  • कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करा.

Krushi Yantrikikaran Yojna 2024 (कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४)

  • आता आपल्यासमोर कोणतेच ओपन होईल आता आपल्याला कृषी विभागभाग या ती करायची आहे
  • कृषी विभागातील कृषी यांत्रिकीकरण बटन वर क्लिक करा.
  • आता आपल्यासमोर एक फॉर्म ओपन होईल त्यात विचारलेले सर्व माहिती आपल्याला व्यवस्थितरित्या भरायची आहे.
  • सर्व कागदपत्रे या अर्ज सोबत अपलोड करायचे आहेत.
  • आता आपल्याला सेव आणि क्लिक करायचे आहे.
  • अशाप्रकारे आपण अत्यंत सोप्या पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने या योजनेचा अर्ज भरू शकतो.
Krushi Yantrikikaran Yojna 2024
Krushi Yantrikikaran Yojna 2024

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ :-


१.कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४(Krushi Yantrikikaran Yojna 2024) योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४ आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे.

२. कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर-http://mahadbtmahait.gov.in

३.कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४ आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी लागू झाली आहे.

४. कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-आपल्या राज्यातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

5. कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४ दिले जाणारे लाभ ?

उत्तर-आपल्या राज्यातील शेतकर्यांना शेती अवजारे खरेदी करण्यासाठी ८० % अनुदान दिले जाणार आहे.

6. कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४ या योजनेचा उद्देश काय आहे ?

उत्तर-कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४ मार्फत शेतकर्यांना शेती अवजारे खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य  केले जाणार आहे.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.