gharkul yojana maharastra 2024:अर्ज सुरु आहेत आजच अर्ज करा.

gharkul yojana maharastra 2024:घरकुल योजना २०२४

अन्न ,वस्त्र ,निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहे .त्यातील निवार्याची गरज भागविण्यासाठी आपले केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळवून नेहमी नवनवीन योजना राबवत असते .त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे पीएम आवास योजना या योजनेचे फॉर्म भरणे सुरुवात झाली आहे. तर जाणून घ्या काय आहे ही योजना ?या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सरकार 2.5 लाखाची मदत करणार आहे. जेणेकरून आपले कच्चे घर व बेघर असणारे नागरिक आपल्या पक्क्या घरापर्यंतचा प्रवास पूर्ण करू शकतात .या योजनेचे पैसे अर्जदाराच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट जमा होणार आहेत .तसेच जर आपले पक्के घर असेल तरी आपल्याला पीएम आवास योजना 2.2 या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार आहे.

घरकुल योजना २०२४ या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

घरकुल योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important Points of gharkul yojana maharastra 2024 }

घरकुल योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- { gharkul yojana maharastra 2024} याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावgharkul yojana maharastra 2024:घरकुल योजना २०२४
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
केंद्र सरकार
लाभार्थी {Beneficiary}आपल्या देशातील नागरिक
योजने मार्फत काय लाभ होणार आहेस्वतःचे घर बांधण्यासाठी २,५००००/- रुपये सरकार देणार
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}gharkul yojana maharastra 2024:घरकुल योजना २०२४
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन / ऑफलाईन

घरकुल योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( L.I.C. Jeevan Aarogya plan Documents for gharkul yojana maharastra 2024) :-

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • रेशन कार्ड (Ration Card)
  • रहिवासी दाखला (Residence Proof)
  • जॉब कार्ड
  • स्वच्छ भारत मिशन क्रमांक
  • मोबाईल नंबर (Mobile Number)
  • ई-मेल आयडी (Email ID)
  • पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
  • स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
  • जातीचा दाखला (Caste Certificate)

घरकुल योजना २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for gharkul yojana maharastra 2024 ) :-

  • योजनेचा अर्ज करणारा व्यक्ती भारतीय असावा.
  • अठरा वर्षावरील कोणताही व्यक्ती या योजनेचा फायदा घेऊ शकतो.
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सहा लाखाच्या आत असावे.
  • अर्जदाराकडे आपले रेशन कार्ड असणे गरजेचे आहे.
  • अर्जदाराकडे आपले वोटिंग कार्ड असणे गरजेचे आहे.

घरकुल योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for gharkul yojana maharastra 2024 ) :-

आपल्याला या योजनेचा अर्ज ऑन लाईन प्रकारे भरावा लागेल-

घरकुल योजना २०२४ या योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-

  • या योजनेचा अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा.

gharkul yojana maharastra 2024:घरकुल योजना २०२४

  • आपल्यासमोर होम पेज ओपन होईल त्यामुळे तीन डॉट दिसतील त्यावर क्लिक करा.
  • आता ओपन झालेल्या ऑप्शन पैकी आपल्याला आवास सॉफ्ट या बटन वर क्लिक करायचे आहे.
  • आता आपल्याला डेटा एन्ट्री फॉर आवास यावर क्लिक करायचे आहे.
  • आता कंटिन्यू वर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर लॉगिन चे बटन ओपन होईल त्यावर क्लिक करा.
  • आता आपल्यासमोर बेनिफिशियरी रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल तो आपल्याला व्यवस्थित रित्या भरायचा आहे त्यात आपल्याला आपली वैयक्तिक सर्व माहिती भरायची आहे.
  • वरती दिलेली सर्व कागदपत्रे आपल्याला या अर्जासोबत अपलोड करायचे आहे.
  • अशाप्रकारे अत्यंत सोप्या पद्धतीने आपण या योजनेचा फायदा घेऊ शकतो.
gharkul yojana maharastra 2024
gharkul yojana maharastra 2024

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली घरकुल योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ :-


१. घरकुल योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-आपल्याला या योजनेचा अर्ज ऑन लाईन प्रकारे भरावा लागेल.

२. घरकुल योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://pmaymis.gov.in/

३. घरकुल योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-सर्व राज्यासाठी लागू झाली आहे.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.