Bandhakam Kamgar Yojna 2024: आता मिळणार ३० भांड्याचा संच नोंदणी सुरु.

Bandhakam Kamgar Yojna 2024:बांधकाम कामगार योजना २०२४

आपले राज्य सरकार ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबवते त्यातच बांधकामगार मजुरांसाठी देखील आपले शासन नवीन योजना घेऊन आले आहे. या योजनेद्वारे बांधकाम करणाऱ्या कामगारांसाठी 30 भांड्यांचा सेट उपलब्ध करून दिला जाणार आहे. जेणेकरून त्यांच्या रोज वापरासाठी लागणाऱ्या वस्तूंची त्यांना तुटवडा भासणार नाही.
हा लेख शेवटपर्यंत वाचा जेणेकरून आपल्याला त्यासाठी लागणारी कागदपत्रे, अर्ज कसा करायचा याबद्दल सर्व माहितीी मिळेल
या योजनेद्वारे बांधकामगारनां लागणारी सर्व भांडी मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेद्वारे आर्थिक दृष्ट्या मागास असणाऱ्या कामगारांना मदत होणार आहे.


Bandhakam Kamgar Yojna 2024:बांधकाम कामगार योजना २०२४-अर्ज कसा करावा


खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवरर क्लिक करा

mahaboc.in


तुमचे लॉगिन करा की व नवीन खातेे तयार करा.
आता योजनेचा नाव निवडा.
आपल्यासमोर आपला अर्ज ओपन होईल त्यामध्ये आपल्याला सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरायची आहे व वरती दिलेली सर्व कागदपत्रे त्यासोबत अपलोड करायची आहे.
आता सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे.

२.ऑफलाईन


तर आपल्याला या योजनेचा ला ऑफलाईन पद्धतीने फायदा घ्यायचा असेल, तर आपण ज्या क्षेत्रात राहत होते ते जवळ असणाऱ्या लेबर ऑफिसला किंवा बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या ऑफिसला जाऊन आपल्याला अर्ज घ्यायचा आहे.
दिलेला अर्ज आपल्याला व्यवस्थितरित्या भरायचा आहे व वरती दिलेली सर्व कागदपत्रे त्यासोबत जोडायची आहेत.

Bandhakam Kamgar Yojna 2024:बांधकाम कामगार योजना २०२४:अंतर्गत काय काय मिळणार?

एकूण 30 गृहपयोगी वस्तूंचा संच महाराष्ट्र सरकार बांधकाम कामगारांना देत आहे. (bandhkam kamgar yojna fayde)

बांधकाम कामगारांना महाराष्ट्र शासनाकडून गृहपयोगी वस्तूंचा संच मिळत आहे ज्याला ग्रामीण भाषेमध्ये आपण घरसंसार असे म्हणतो. गृहपयोगी वस्तू संचामध्ये मिळणाऱ्या जे वस्तू आहेत त्या आम्ही खाली देत आहोत. (bandhkam kamgar yojna fayde)

  • ताट चार नग.
  • वाट्या आठ नग.
  • पाण्याचे ग्लास चार नग.
  • पातेले झाकणासह एक नग.
  • मोठा चमचा भात वाटपा करिता एक नग.
  • मोठा चमचा वरण वाटपा करिता एक नग.
  • पाण्याचा जग दोन लिटरचा एक नग.
  • मसाला डब्बा सात भाग एक डब्बा झाकणासह 14 इंचाचा एक नग.
  • डब्बा झाकणासह 16 इंचाचा एक नग.
  • डब्बा झाकणासह 18 इंचाचा एक नग.
  • परात एक नग.
  • प्रेशर कुकर पाच लिटरचा स्टेनलेस स्टीलचा एक नग.
  • कढई स्टीलची एक नग.
  • स्टीलची टाकी मोठी झाकणासह वगराळासह एक नग.

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली Bandhakam Kamgar Yojna 2024:बांधकाम कामगार योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ :-


१.बांधकाम कामगार योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-या योजनेचा अर्ज आपल्याला ऑनलाइन तसेच ऑफलाईन प्रकारे करता येईल.

२. बांधकाम कामगार योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- mahaboc.in

३. बांधकाम कामगार योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-हि योजना केंद्र सरकार ची असल्या कारणाने सर्व देशात लागू झाली आहे.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.