yojnaguarantee Today’s Daily Updates. योजना गॅरंटी – आजच्या ठळक घडामोडी

yojnaguarantee Today’s Daily Updates

📰 योजना गॅरंटी – आजच्या ठळक घडामोडी

👧 ‘लाडकी बहीण योजने’चा २६ जानेवारीपर्यंत लाभ मिळणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

👨‍🌾 राज्यात बोगस पीकविमा घोटाळ्याची चौकशी सुरू! कृषीमंत्र्यांची माहिती

👨‍🌾 नोंदणीकृत शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी सुरू ठेवा; २७ जानेवारीपर्यंत खरेदी मुदत

🏥 कागल तालुक्यातील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय सांगाव ऐवजी पिंपळगाव खुर्द येथे होणार

🗳️ राज्य निवडणूक आयुक्त पदासाठी नावाची शिफारस करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना

📲 नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्याव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

📰 अपघातग्रस्त नौका मालकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकसान भरपाई

📰 रोहिंग्यांना शोधून बांगलादेशात परत पाठवणार किरीट सोमय्या सोमय्यांचा दावा

📰 दौंड तालुक्यात ”प्रशासकराज” सुरु ; १० ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या हातात

🤑 ५०० रुपयांत गॅस देऊ, दिल्लीत काँग्रेसचे आश्वासन; ३०० युनिटपर्यंतची वीजही मिळणार मोफत

😮 एटीएमची ९३ लाखांची रोकड पळविली, दरोडेखोरांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू; बीदर शहरातील घटना

📰 वाल्मिक कराडांमुळे कोंडी अन् राजीनाम्याचा दबाव असल्याची चर्चा मंत्री धनंजय मुंडे परळीत वैजनाथाच्या दर्शनाला

📰 गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप नाना पटोलेंसह खासदार वर्षा गायकवाड यांची टीका

👩‍⚕️ देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी

🤑 सरकारी कर्मचाऱ्यांची बंपर पगार वाढ, PM नरेंद्र मोदींची आठव्या वेतन आयोगाला मंजुरी

📰 बीडचा विकास बारामतीसारखा करणार बारामतीतील विकासकामांच्या उद्घाटनावेळी मंत्री पंकजा मुंडेंकडून कौतुकाचा वर्षाव

👮 पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग

😮 बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर मुंबईतील राहत्या घरात चोराकडून चाकू हल्ला चाकूचं धारदार पातं पाठीत खुपसलं, लीलावती रुग्णालयात डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया

🔫 बीड जिल्ह्यात आतापर्यंत 162 लोकांचे पिस्तूल परवाने रद्द; गरज नसतानाही पिस्तूल परवान्याची खिराफत

📃 महसूल विभागाकडून जात प्रमाणपत्र देण्यास विलंब! पारधी समाजावर मुलींचे लग्न बालवयात लावण्याची दुर्दैवी वेळ, मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील धक्कादायक प्रकार

🏆 फक्त 310 रुपयांत स्टेडियममध्ये जाऊन पाहू शकता चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने भारत आणि पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांच्या किमती जाहीर नाहीत

🇮🇱 इस्रायल हमास संघर्ष: युद्धबंदीनंतरही हल्ले सुरूच गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात १०० जण ठार

🇪🇸 ८० प्रवाशांना स्पेनला घेऊन जाणारी बोट मोरक्कोजवळ उलटली ४० पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू

🪙 Gold Rate Today आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या – 22K = 74,860/- || 24K = 74,860/-


yojnaguarantee Today's Daily Updates

📰 युद्धनौका आणि पाणबुडीचे राष्ट्रार्पण, नरेंद्र मोदी म्हणाले, नौदलाला बळकट करण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल…

🏠 सिडकोचे घर महाग; दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर! २५ लाखांपासून ९७ लाखांपर्यंत किमती.

🤑 टोरेसचा परदेशातही गंडा! दादरच्या कार्यालयाची आज झाडाझडती, तीन बँक खाती गोठवली.

📰 काँग्रेसची आणखी एक मोठी घोषणा, दिल्लीकरांना मिळणार २५ लाखांचा आरोग्य विमा.

🥇 पाकिस्तानची जगासमोर लाज जाणार संपूर्ण चॅम्पियन्स ट्रॉफी दुसऱ्या देशात खेळवण्याची तयारी सुरु.

💹 रिलायन्सच्या 36 लाख गुंतवणूकदारांना जॅकपॉट दोन दिवसांत 71 हजार कोटींचा नफा.


🪀 असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या WhatApp Group ला join व्हा. 🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा yojnaguarantee.com
https://chat.whatsapp.com/ENnVs39IAi1HXr8Xgb0gPX

yojnaguarantee Today's Daily Updates
yojnaguarantee Today’s Daily Updates.



🪀 असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या WhatApp Group ला join व्हा. 🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट – फॉलो करा yojnaguarantee.com
https://chat.whatsapp.com/ENnVs39IAi1HXr8Xgb0gPX

निष्कर्ष | yojnaguarantee Today’s Daily Updates

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली yojnaguarantee Today’s Daily Updates बद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद| yojnaguarantee Today’s Daily Updates


FAQ | yojnaguarantee Today’s Daily Updates


हे देखील वाचा | yojnaguarantee Today’s Daily Updates


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.

yojnaguarantee Today’s Daily Updates योजना गॅरंटी – आजच्या ठळक घडामोडी