old pension scheme 2024:सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार खात्रीशीर पेन्शन, खात्रीशीर कुटुंब निवृत्तीवेतन आणि खात्रीशीर किमान पेन्शन

old pension scheme 2024(unified pension scheme)

यापूर्वी सरकारी कर्मचारी आपल्या क्षेत्रांमध्ये काम करत असताना दहा टक्के अनुदान आपल्या पेन्सन वर दिले जायचे. 2019 साली या अनुदानामध्ये वाढ करून 14% करण्यात आले. मोदी सरकारने आत्ताच नवीन घोषणा केली आहे त्या नुसार १ एप्रिल 2025 पासून NPS आणि UPS मध्ये बदल करून सरकारी कर्मचाऱ्यांना 18.5% योगदान दिले जाणार आहे. आज जाणून घेऊया पेन्शन स्कीम बद्दल

२3 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे या योजनेमध्ये शिक्षक ,डॉक्टर ,परिचारिका ,सफाई कामगार ,पोलीस रेल्वेचे कर्मचारी किंवा पोस्टातील कर्मचारी, कृषी विभागातील कर्मचारी असा विविध लोकांचा समावेश होणार आहे.केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान या विभागाकडून हि योजना चालवली जाते.

old pension scheme 2024:नवीन बदल काय झाले?

50 टक्के तरी खात्रीशीर निवृत्ती वेतन

  • किमान 50 टक्के तरी खात्रीशीर निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय या योजनेअंतर्गत घेण्यात आलेला आहे परंतु त्यासाठी अट आहे की 25 वर्षाची सेवा पूर्ण झालेली असावी आणि त्यापेक्षा जर कमी दिवस आपली नोकरी झालेली असेल तर त्यानुसार आपल्याला निवृत्ती रक्कम मिळेल.

खात्रीशीर कौटुंबिक निवृत्तीवेतन

  • खात्रीशीर कौटुंबिक निवृत्तीवेतन म्हणजे एखादा कर्मचारी काम करत असताना कामाच्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला तर त्यात परिस्थितीमध्ये त्याच्या कुटुंबाला ६० टक्के निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

खात्रीशीर किमान निवृत्ती वेतन

  • खात्रीशीर किमान निवृत्त वेतन म्हणजे जर तुम्ही एखादा ठिकाणी दहा वर्षा काम करत असाल तर तुम्हाला दरमहा दहा हजार रुपये दिले जातील.

महागाईनुसार मांडणी

  • महागाईनुसार मांडणी मध्ये कर्मचारी आणि कर्मचाऱ्यातील घरातील जी व्यक्ती आहे त्यांना महागाशी जोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे म्हणजेच कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन देताना महागाईचा निर्देशांक देखील विचारात घेतला जाईल.

ग्रॅच्युटी व्यतिरिक्त जरा सरकारी नोकरी सोडत असाल तर

  • जर एखादा सरकार कर्मचारी सहा महिने सरकारी सेवेत कार्यरत असेल तर मूळ वेतन आणि महागाई भाग त्याचा दहावा भाग यानुसार त्यांना खात्रीशीर निवृत्ती वेतन दिले जाईल.

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली old pension scheme 2024 या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|

आशा आहे आपल्याला हा लेख आवडला असेल आणि आपल्याला सर्व माहिती मिळाली असेल, हा लेख जास्ती जास्त लोकांपर्यंत पोहचावा.


FAQ :-


१. old pension scheme 2024 योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-या योजनेचा अर्ज आपल्याला ऑनलाइन प्रकारे करता येईल.

२. old pension scheme 2024 या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://enps.nsdl.com/eNPS/NationalPensionSystem.html

3.old pension scheme 2024 या योजनेचा लाभ कुणाला होणार आहे?

उत्तर-या योजनेमध्ये शिक्षक ,डॉक्टर ,परिचारिका ,सफाई कामगार ,पोलीस रेल्वेचे कर्मचारी किंवा पोस्टातील कर्मचारी, कृषी विभागातील कर्मचारी असा विविध लोकांचा समावेश होणार आहे.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.