Nabard Dairy Loan 2024:सरकार देत आहे 10 लाख पर्यंत कर्ज,60% सबसिडी सोबत,असा अर्ज करा आणि आपला व्यवसाय सुरु करा

Nabard Dairy Loan 2024:नाबार्ड डेअरी कर्ज योजना २०२४

आपला देश कृषिप्रधान देश आहे परंतु त्या कृषी प्रधान देशांमध्ये शेतीसोबत जोडधंदा करणारे अनेक लोक आहेत. जोड धंदा मध्ये सर्वात महत्त्वाचा जोडधंदा म्हणजे पशुपालन व दुग्ध उद्योग. दुग्ध उद्योगांमध्ये शेतकरी गायी अथवा म्हशी पाळुन त्याचे दूध विक्री करून किंवा दुग्धजन्य पदार्थ तयार करून स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करत आहेत .अशा शेतकऱ्यांना मदत म्हणून आपले राज्य सरकार घेऊन आले आहे नाबार्ड डेअरी कर्ज योजना २०२४. या योजनेअंतर्गत अतिशय कमी व्याजदरामध्ये दहा लाख रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. केंद्र सरकारने या योजनेसाठी 30,000 कोटी रुपयांचे बजेट जाहीर केले आहे. या योजनेद्वारे तीन दशलक्ष लोक आपली स्वतःची डेरी चालू करू शकतात. ही योजना शेवटपर्यंत वाचा जेणेकरून आपल्याला शेतीबरोबर स्वतःचा जोडधंदा देखील चालू करता येईल.


Nabard Dairy Loan 2024:नाबार्ड डेअरी कर्ज योजना २०२४:या योजनेअंतर्गत किती सबसिडी शासन देणार आहे


आपल्या केंद्र सरकारने नाबार्ड डेरी या योजनेअंतर्गत दूध डेरी बांधण्यासाठी अनुदान जाहीर केले आहे. चार लाखांपेक्षा जास्त सबसिडी या उद्योगासाठी सरकारने जाहीर केली आहे. 13.20 लाखापर्यंत दूध उत्पादन उपकरणे व मशीन खरेदी करण्यासाठी 25% सबसिडी दिली जाणार आहे. 3.30 लाखापर्यंत सबसिडी आपल्याला मिळणार आहे पशुसंवर्धन योजनेअंतर्गत मंजूर झालेली रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. ज्या अर्जदाराला स्वतःची दूध डेअरी उभी करायची आहे त्यांना कमीत कमी 25% रक्कम स्वतःस्वतः गुंतवावी लागेल.


Nabard Dairy Loan 2024:नाबार्ड डेअरी कर्ज योजना २०२४:कागदपत्रे


या योजनेसाठी खालील कागदपत्रे
ओळखपत्र
रहिवासी दाखला
उत्पन्नाचा दाखला
व्यवसाय करायचा ते योजनेची प्रत
बँक खाते पासबुक
मोबाईल नंबर
तुमचा आधार कार्डच्या बँकेची लिंक केलेली आहे त्याची डिटेल्स
अर्जदाराचा फोटो

Nabard Dairy Loan 2024:नाबार्ड डेअरी कर्ज योजना २०२४:पात्रता

१.अर्जदार भारताचा रहिवासी असावा.

२.अर्जदाराचे वय १८ वर्षापेक्षा जास्त असावे.

3.अर्जदाराच्या कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरीस नसावे.

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली Nabard Dairy Loan 2024:नाबार्ड डेअरी कर्ज योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ :-


१. नाबार्ड डेअरी कर्ज योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-आपण ज्या परिसरात राहतो तेथील जी बँक नाबार्ड शी जोडली गेलेली आहे तेथून आपल्याला या योजनेचा अर्ज मिळेल

  • किंवा तुम्ही जिथे राहता तेथील जिल्ह्याच्या ठिकाणी जे नाबार्ड कार्यालय आहे तेथे जाऊन आपल्याला या योजनेचा अर्ज घेता येईल
  • आपल्याला व्यवस्थित रित्या भरायचा आहे व वरती दिलेली सर्व कागदपत्रे त्यासोबतायची आहेत
  • यासोबत आपल्याला बँकेचे डिटेल देखील व्यवस्थित रित्या द्यायचे आहेत
  • आपल्या कागदपत्रांची योग्य ती पडताळणी झाल्यानंतर आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता

२. नाबार्ड डेअरी कर्ज योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://www.nabard.org/hindi/default.aspx

३. नाबार्ड डेअरी कर्ज योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-आपल्या देशातील सर्व राज्यातील लोक या योजनेचा फायदा घेऊ शकतात.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.