pradhanmantri swanidhi scheme 2024

pradhanmantri swanidhi scheme 2024:पंतप्रधान स्वनिधी योजना २०२४

आपणा सर्वांना माहितीये कोविडच्या काळात अनेक उद्योगधंदे थप्प पडले.त्यात फेरीवाल्यांचे उद्योगधंदे थप्प पडण्याचे कारण कोविडला मानले जाते .परंतु या सर्व गोष्टींवर पर्याय म्हणून आपल्या केंद्र सरकारने नवीन योजना जाहीर केली आहे योजनेचे नाव आहे पीएम स्वनिधी योजना. या योजनेअंतर्गत आपल्या देशातील 50 लाख फेरीवाल्यांना आपल्या फेरीचा व्यवसाय चालू करण्यासाठी दहा हजार रुपये ते ५० हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. या अनुदानामध्ये कोणतेही तारण गहाण ठेवण्याची गरज नाही. या योजने अंतर्गत परतफेडच्या स्वरूपामध्ये 6 टक्के वार्षिक व्याजदर तसेच या फेरीवाल्यांना प्रोत्साहन म्हणून प्रतिवर्ष बाराशे रुपयांचा कॅशबॅक देखील दिलाा जाणार आहे.

या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 27.33 लाख अर्ज मिळालेले असून त्यापैकी 14.34 अर्ज मंजुरी देखील झालेली आहे.

पंतप्रधान स्वनिधी योजना २०२४ या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

pradhanmantri swanidhi scheme 2024:महत्त्वाचे पंतप्रधान स्वनिधी योजना २०२४

फेरीवाल्यानी जर या योजनेअंतर्गत रकमेची परतफेड वेळोवेळी केली तर त्यांना डिजिटल पेमेंटचा ऑप्शन देखील उपलब्ध करून दिला जाणार आहे तसेच या योजनेअंतर्गत दिलेल्या रकमेवरचे व्याज देखील माफ केले जाणार आहे.

या योजनेअंतर्गत जर गुगल पे, ॲमेझॉन पे किंवा भारत पे यासारख्या डिजिटल एप्लीकेशन वरून पैसे घेण्यासाठी विक्रेते तयार असतील तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे कॅशबॅक दिले जातील. 50 ते 100 पर्यंतचा कॅशबॅक या योजनेअंतर्गत दिला जाईल जर एका महिन्यात 50 ट्रांजेक्शन झाली तर त्यावर ५० रुपया चा कॅशबॅक दिला जाईल.

pradhanmantri swanidhi scheme 2024
pradhanmantri swanidhi scheme 2024

पंतप्रधान स्वनिधी योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important Points ofpradhanmantri swanidhi scheme 2024 }

एल.आय.सी. जीवन आरोग्य प्लॅनची ठळक मुद्दे :- {pradhanmantri swanidhi scheme 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावpradhanmantri swanidhi scheme 2024:पंतप्रधान स्वनिधी योजना २०२४
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
केंद्र सरकार
लाभार्थी {Beneficiary}आपल्या देशातील ठेले कामगार
योजने मार्फत काय लाभ होणार आहेव्यवसाय करणाऱ्या नागरिकांना ५०,०००/- बिनातरण कर्ज उपलब्ध करून देणार
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}pradhanmantri swanidhi scheme 2024:पंतप्रधान स्वनिधी योजना २०२४
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन / ऑफलाईन

पंतप्रधान स्वनिधी योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of pradhanmantri swanidhi scheme 2024) :-

  • आपल्या देशात जे साथीचे आजार येतात जसे की कोरोना या काळात आपल्या देशाचे अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासाळी गेली होती. त्यामुळे कोणीही घरातून बाहेर पडू शकत नव्हते. याचा परिणाम म्हणून जे छोटे व्यापारी आहेत त्यांचा धंद्यावर परिणाम झाला आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेची सुरुवात केली गेली.
  • आपल्या देशातील छोट्या उद्योग धंदा करणारे व्यवसायिकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हा या योजनेमागचा प्रमुख उद्देश आहे.

पंतप्रधान स्वनिधी योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Documents for pradhanmantri swanidhi scheme 2024) :-

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • रेशन कार्ड (Ration Card)
  • रहिवासी दाखला (Residence Proof)
  • मोबाईल नंबर (Mobile Number)
  • ई-मेल आयडी (Email ID)
  • पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
  • स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)

पंतप्रधान स्वनिधी योजना २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for pradhanmantri swanidhi scheme 2024 ) :-

  1. अर्जदार भारताचा रहिवासी असावा.
  2. अर्जदार हा रस्त्यावरील विक्रेता असावा.
  3. अर्जदाराने स्वीकारलेली रक्कम ते एक रकमे किंवा हप्त्यामध्ये परतफेड करू शकतात.
  4. योजनेसाठी कोणते गॅरेंटर ची गरज पडणार नाही.
  5. रस्त्याच्या साईडला असणारी छोटीशी दुकाने जसे की स्टेशनरी दुकान किंवा चाम्र कर या योजनेचा फायदा घेऊ शकतात.

pradhanmantri swanidhi scheme 2024
pradhanmantri swanidhi scheme 2024

पंतप्रधान स्वनिधी योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for pradhanmantri swanidhi scheme 2024) :-

  • खाली दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करा.

https://www.pmsvanidhi.mohua.gov.in

  • आपल्याला जे लोन पाहिजे आहे जसे की दहा हजार, वीस हजार ,तीस हजार किंवा पन्नास हजार त्यानुसार ऑप्शन वर क्लिक करा.
  • आता आपल्या मोबाईलवर आपल्याला एक ओटीपी मिळेल.
  • ओटीपी टाकल्यानंतर आपल्यासमोर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल.
  • आता हा फॉर्म आपल्याला डाऊनलोड करायचा आहे.
  • फॉर्मची प्रिंट आउट काढून त्यामध्ये विचारलेले सर्व माहिती व्यवस्थितरित्या भरून वरती दिलेली सर्व कागदपत्रे या फॉर्म सोबत जोडायची आहेत.
  • आता आपण ज्या क्षेत्रात राहतो तेथे जे स्वनिधी केंद्र आहे तेथे जाऊन आपल्याला हा फॉर्म आणि कागदपत्रे सबमिट करायची आहेत.
  • अधिकाऱ्यांद्वारे कागदपत्रांची योग्य ती पडताळणी झाल्यानंतर आपल्याला या योजनेचे पैसे आपल्या बँक खात्यात मिळतील.
  • अतिशय सोप्या पद्धतीने आपण या योजनेचा फायदा घेऊ शकतो.

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली पंतप्रधान स्वनिधी योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ :-


१. पंतप्रधान स्वनिधी योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-आपल्या जवळील स्वनिधी केंद्रात जाऊन आपण अर्ज करू शकतो.

२. या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://www.pmsvanidhi.mohua.gov.in/

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.