ladki bahin yojana 2024:आता अर्ज भरून द्या आणि मिळावा ५० /- रुपये प्रती अर्ज

ladki bahin yojana 2024:मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना २०२४

आपल्या सर्वांची आवडती योजना म्हणजे लाडकी बहिणी योजना. आता या योजनेचा ऑनलाईन एप्लीकेशन भरण्यात चालू झालेले आहे. तसेच या योजनेद्वारे मिळणारे दीड हजार रुपये महिलांच्या बँक खात्यावर कधी जमा होणार याची तारीख देखील सरकारने जाहीर केली आहे. या योजनेसाठी अर्ज भरायला गावामध्ये ,शहरांमध्ये प्रचंड गर्दी महिला करत आहेत. आता या योजनेबद्दल सरकारने अजून एक मोठा निर्णय घेतला आहे.


ladki bahin yojana 2024:काय आहे निर्णय मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना २०२४?

आपण बघतो ग्रामीण भागातील खूप महिला अशिक्षित असतात. त्यांना आपले कोणतेही अर्ज स्वतः भरणे शक्य होत नाही त्यावेळी महिला सेतू कार्यालय किंवा अंगणवाडी सेविका यांच्याकडे जाऊन आपला अर्ज भरतात. मग प्रश्न राहतो की या अंगणवाडी सेविका किंवा सेतू कार्यालयात जो अर्ज भरत आहे त्याचा देखील काहीतरी फायदा झाला पाहिजे म्हणून सरकारने निर्णय घेतला आहे या योजनेद्वारे जो यशस्वीरित्या अर्ज भरेल व योजनेसाठी लाभार्थी म्हणून घोषित होईल त्या अर्जदाराचा ज्या व्यक्तीने अर्ज नोंदणी केला आहे त्याला प्रोत्साहन भक्ता म्हणून पन्नास रुपये प्रती अर्ज मागे जाहीर केले आहेत.


ladki bahin yojana 2024:सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना २०२४ योजनेमध्ये पुन्हा एक मोठा बदल केला आहे जाणून घेऊया काय आहे तो बदल

या योजनेचा अर्ज करताना अर्जदाराला आपला फोटो लाईव्ह घ्यावा लागत होता परंतु नेटवर्कच्या अडचणीमुळे गावांमध्ये हे शक्य होत नसल्या कारणामुळे आता अर्जदाराने आपला फोटो ऑफलाइन पद्धतीने दिला तरी अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे.
तसेच या योजनेअंतर्गत महिलांना वेगवेगळ्या पद्धतीने अर्ज भरण्याची सोय देखील सरकारने उपलब्ध करून दिली आहे.
मुख्यमंत्री लडकी बहिण योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्याला नारीशक्ती एप्लीकेशन डाऊनलोड करणे गरजेचे आहे त्यावर आपण आपला अर्ज भरू शकतो.


ladki bahin yojana 2024:मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना २०२४ योजनेसाठी कोणते कागदपत्रे असणे आवश्यक आहे


या योजनेसाठी अर्जदाराकडे नाव बँकेचा आयएफसी कोड ,आपला आधार कार्ड नंबर ,फोटो ,रेशन कार्ड व शाळा सोडल्याचा दाखला या गोष्टी आवश्यक आहेत.

ladki bahin yojana 2024
ladki bahin yojana 2024

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली :मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|

आशा आहे आपल्याला हा लेख आवडला असेल हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ज्या अंगणवाडी सेविका महिलांना फॉर्म मदत करत आहेत त्यांना कळेल की आपल्याला` मदतीचे पैसे देखील सरकार देणार आहे.


FAQ :-


१. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-या योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्याला सेतू किंवा अंगणवाडी मध्ये जाने गरजेचे आहे किंवा आपल्याला ऑन लाईन प्रकारे देखील या योजनेचा लाभ घेता येईल.

२. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना २०२४ योजनेचा अर्ज भरायची शेवटची तारिख काय आहे?

उत्तर- या योजनेचा अर्ज आपण ३१ ऑगस्ट पर्यंत भरू शकतो.

३.मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना २०२४ योजनेचे पैसे लाभार्थीला कधी मिळणार?

उत्तर- या योजने अंतर्गत अर्ज करणाऱ्या लाभार्थीला १५ ऑगस्ट ला आपल्या बँक खात्यात पैसे मिळणार आहेत.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.