Stand up India loan|stand up mitra|स्टँड-अप इंडिया कर्ज योजना २०२४|Stand-Up India Loan Scheme 2024.

Stand up India loan
Stand up India loan

Stand up India loan स्टँड-अप इंडिया कर्ज योजना २०२४ ही भारत सरकारची प्रमुख कर्ज योजना आहे, आज आपला देश आघाडीची अर्थव्यवस्था होण्याकडे कूच करत आहे. हे लक्षात घेऊन आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला देशातील स्टार्टअप्स साठी एक चांगले इकोसिस्टीम तयार व्हावे या दृष्टीने ही योजना महत्त्वाची आहे त्यांनी ही योजना 5 एप्रिल 2016 रोजी त्याचे उद्घाटन केले. stand up mitra


स्टँड-अप इंडिया कर्ज योजना २०२४ ही दीर्घकालीन अशा आर्थिक नियोजनाला चालना देईल तसेच त्याची वाढ करेल व त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण करेल आजही आपल्या देशांमधील एससी एसटी प्रवर्गातील तसेच महिलांना व्यवसायामध्ये उतरण्याच्या संधी तशा फारच कमी आहेत हे लक्षात आल्यामुळे या प्रवर्गातील लोकांचे तसेच महिलांचे जीवन सुखी आणि कार्यक्षम व्हावे त्यांना काहीतरी करण्याची आयुष्यामध्ये संधी मिळावी यासाठी सरकारने स्टँड-अप इंडिया कर्ज योजना २०२४ आणली आहे, ही योजना एससी, एसटी प्रवर्गातील व्यक्तींना तसेच महिलांना दहा लाख ते एक कोटी रुपयांचे कर्ज देते या द्वारे सरकार लोकांना सक्षम बनवू पाहत आहे त्यांची आर्थिक स्थिती चांगली करू पाहत आहे. या योजनेमध्ये सरकार कर्जाच्या रकमेसह इतर अनेक फायदे आणि आर्थिक सहाय्य लोकांना प्रदान करते भारतात अशा अनेक बँका आहेत ज्या या अंतर्गत कर्ज देतात.


स्टँड-अप इंडिया कर्ज योजना २०२४ ही एससी एसटी समुदाय आणि महिलांमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांची आर्थिक परिस्थिती किंवा वृद्धी बळकट करण्यासाठी सरकार ही योजना घेऊन आली आहे या मार्गे सरकारला आर्थिक समावेशन करायचे आहे.

तर मग चला मित्रांनो आपण बघणार आहोत, स्टँड-अप इंडिया कर्ज योजना २०२४ यासंबंधी संपूर्ण माहिती जसे की अर्ज कसा भरावा, याचा व्याजदर किती आहे, या योजनेचे फायदे काय आहेत, वैशिष्ट्ये काय आहेत, पात्रता काय आहेत आणि योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, सबसिडी किती मिळेल हे जाणून घेणार आहोत आपण या लेखामध्ये तर वाचा शेवटपर्यंत धन्यवाद.

Table of Contents

स्टँड-अप इंडिया कर्ज योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Stand-Up India Loan Scheme 2024 Highlight’s }

Stand up India loan
Stand up India loan
योजनेचे नाव
{Name Of the Scheme}
स्टँड अप इंडिया कर्ज २०२४ { Stand-Up India Loan Scheme 2024.}
कोणा व्दारा सुरु {Started By Whom}भारत सरकार {Government of India}
लाभार्थी {Beneficiary}महिला, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (SC आणि ST) समुदायांमधील नवउद्योजक.
योजनेचा उद्देश्य
{Purpose of the Scheme}
देशभरातील अनुसूचित जाती व जमाती आणि नवबुद्ध लोकांना तसेच महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देऊन उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहित करणे.
विभाग
{Which Department}
वित्तीय सेवा विभाग (DFS), वित्त मंत्रालय, भारत सरकार. {Government of India}
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}https://www.standupmitra.in,
https://www.standupmitra.in/Login/Register
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन {Online}
पात्रताभारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

स्टँड अप इंडिया कर्ज २०२४|Stand up India loan या योजनेअंतर्गत कर्ज देणाऱ्या बँकांची लिस्ट खाली देत आहोत.

  • {Bank of Baroda} बँक ऑफ बडोदा.
  • {Indian Overseas Bank} इंडियन ओव्हरसीज बँक.
  • {Bank Of India} बँक ऑफ इंडिया.
  • जम्मू आणि काश्मीर बँक {Jammu and Kashmir}
  • {Bank of Maharashtra} बँक ऑफ महाराष्ट्र.
  • {Punjab And Sindh Bank} पंजाब आणि सिंध बँक.
  • {Central Bank of India} सेंट्रल बँक ऑफ इंडिया.
  • {State Bak Of India} स्टेट बँक ऑफ इंडिया.
  • {ICICI Bank} आयसीआयसीआय बँक.
  • {Union Bank India} युनियन बँक ऑफ इंडिया.
  • {Axis Bank} क्सीस बँक
  • {Indian Bank} इंडियन बँक
  • IDBI Bank आय.डी.बी.आय बँक
  • {Uco Bank} युको बँक
  • {Canara Bank} कॅनरा बँक
  • {PNB Bank} पी.एन.बी. बँक

स्टँड-अप इंडिया कर्ज योजना २०२४|Stand up India loan या योजनेची कागदपत्रे {Documents for Stand-Up India Loan Scheme 2024}

  • आधारकार्ड. {Aadhar Card}
  • पॅनकार्ड. {Pan Card}
  • वयाचा दाखला. {Age Proof}
  • जातीचा दाखला/महिलांसाठी आवश्यक नाही. {Caste Certificate / Not Valid For Women}
  • कंपनी/भागीदारीचा करार नाम किंवा भागीदारी पत्र. {Memorandom And Partnership Deed}
  • उद्योग आधार नोंदणी प्रमाणपत्र. {Udyog Aadhar Certificate.}
  • जर व्यावसायिकाने जागा भाड्याने घेतली असेल तर तेथील भाडे करार. {Rent Agreement}
  • आयकर रिटर्न प्रत {Income tax Return file}
  • प्रकल्प अहवाल {Project Report}
  • वापरलेला कच्चा माल आणि त्यांच्या पुरवठादारांचा तपशील. {Detail’s of Supplier’s and Raw Materials Used}
  • पासपोर्ट आकाराचे फोटो {Passport Size Photograph’s}
  • मोबाईल नंबर {Mobile Number}

स्टँड-अप इंडिया कर्ज योजना २०२४|Stand up India loan या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पध्दत :-

  • सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन होम पेजवर तुम्हाला लॉगिन करावे लागेल.
  • लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तिथे नोंदणी करायची आहे, नोंदणी झाल्यावर तुम्हाला “हँड होल्डिंग सपोर्ट” या पर्यायावर जाऊन क्लिक करायचे आहे किंवा अप्लाय फॉर लोन या पर्यायावर क्लिक करायची आहे.
  • यानंतर तुमचा नोंदणी अर्ज तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल तेथे तुम्ही तीन श्रेणीमध्ये अर्ज करू शकता .
    • 1.New Entrepreneur
    • 2.Existing Entrepreneur
    • 3.Self Employed Professional
  • या तीन श्रेणींपैकी तुम्हाला ज्या श्रेणीमध्ये अर्ज करायचा आहे ती श्रेणी तुम्हाला निवडावी लागेल.
  • आता तुम्हाला तुमचा ईमेल आयडी तुमचा मोबाईल नंबर इत्यादी माहिती तिथे टाकावी लागेल व ओटीपी जनरेट करून तुम्हाला रजिस्टर या बटणावरती क्लिक करून तुम्हाला रजिस्टर करून घ्यावे लागेल.
  • आता स्टॅन्ड अप इंडिया लोन स्कीम या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या समोरील अर्जामध्ये आवश्यक तपशील भरावे लागतील.
  • आता तुम्हाला योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्र तिथे अपलोड करावी लागतील आणि शेवटी सबबिट या बटनावर क्लिक करावे लागेल अशा प्रकारे तुम्ही सेंड ऑफ इंडिया कर्ज योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करू शकता. धन्यवाद|

स्टँड-अप इंडिया कर्ज योजना २०२४|Stand up India loan या योजनेची पात्रता, नियम, अटी व शर्ती :-

{Eligibility, Terms and Condition’s for Stand-Up India Scheme 2024}

Stand up India loan
Stand up India loan

कर्ज योजनेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या लोकांकडून या पात्रता पूर्ण करणे आवश्यक

  • अर्जदाराचे वय 18 वर्षे व त्यापेक्षा अधिक असावे.
  • अर्जदार हा कोणत्याही बँकेचा वित्तीय संस्था किंवा इतर कोणत्याही संस्थेसाठी डिफॉल्टर नसावा.
  • अर्जदार व्यक्ती ही एस सी किंवा एसटी प्रवर्गातील अथवा महिला असणे आवश्यक.
  • गैर वैयक्तिक इंटरप्राईजेस च्या बाबतीत 51% टक्के शेअर होल्डिंग आणि कंट्रोलिंग स्टेक हे अनुसूचित जाती जमाती किंवा महिला उद्योजकांकडे असला पाहिजे.
  • कंपनी प्रायव्हेट लिमिटेड किंवा भागीदारी फर्म असणे गरजेचे आहे.
  • या योजनेच्या अंतर्गत फक्त आणि फक्त ग्रीनफिल्ड प्रकल्पासाठी कर्ज दिले जाईल म्हणजे काय तर जो व्यवसाय चालू केला आहे त्याचे उत्पादन किंवा सेवा त्या उद्योजकांनी प्रथमच सुरू केलेले आहे.
  • अर्जदार भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे.
Stand up India loan
Stand up India loan

स्टँड-अप इंडिया कर्ज योजना २०२४ :-

संपर्क माहिती

अधिकृत संकेतस्थळ :  https://www.standupmitra.in

ई-मेल आयडी : support@standupmitra.in /  help@standupmitra.in

राष्ट्रीय हेल्पलाइन टोल फ्री नंबर :  1800-180-1111


FAQ :-


१. योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर- Online / Offline दोन्हीही प्रकारे.

२. स्टँड-अप इंडिया कर्ज योजना २०२४|Stand up India loan या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते ?

उत्तर- https://www.standupmitra.in

३. स्टँड-अप इंडिया कर्ज योजने अंतर्गत कर्जाचे स्वरूप काय आहे ?

उत्तर- 10 लाख ते 1 कोटी पर्यंतचे कर्ज ( मुदतीचे कर्ज आणि चालू भांडवलासह ) आणि प्रकल्पाच्या खर्चाच्या 75% रक्कम देणारे कर्ज. )

४. स्टँड-अप इंडिया कर्ज योजना २०२४|Stand up India loan चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर- महिला, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (SC आणि ST) समुदायांमधील नवउद्योजक.

5. स्टँड-अप इंडिया कर्ज योजना किती व्याजदर आकारते ?

उत्तरबेस रेट (MCLR) + 3% + मुदत प्रीमियम

6. स्टँड-अप इंडिया कर्ज योजना २०२४|Stand up India loan चा उद्देश काय आहे ?

उत्तर- देशभरातील अनुसूचित जाती व जमाती आणि नवबुद्ध लोकांना तसेच महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देऊन उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहित करणे.


निष्कर्ष :-

स्टँड-अप इंडिया कर्ज योजना २०२४ {Stand up India loan} ,स्टँड-अप इंडिया कर्ज योजना २०२४ विशेषत: भारतातील अनुसूचित जाती आणि जमातींमधील व्यक्ती आणि महिलांमध्ये उद्योजकता आणि आर्थिक समावेशनाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना.{Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा किसान सन्मान निधी योजना |Kisan Sanman Nidhi Yojna


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। Sukanya Samrudhi Yojna


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. Stand up India loan


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. { LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना. Stand up India loan


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना. Stand up India loan