yojnaguarantee Today’s Daily Updates. योजना गॅरंटी – आजच्या ठळक घडामोडी

yojnaguarantee Today’s Daily Updates

📰 योजना गॅरंटी – आजच्या ठळक घडामोडी

📲 आधार फेस ऑथेंटिकेशन व्यवहार १०० कोटींच्या टप्प्यावर; पाच महिन्यांत दुप्पट वाढ

📰 २६ जानेवारीनंतर डीपीसीतील चुकीची कामे रद्द करणार पालकमंत्री संजय शिरसाट

📰 सिल्लोडमध्ये जन्मप्रमाणपत्रासाठी बांगलादेशींनी अर्ज केला किरीट सोमय्या यांचा आरोप

👮 लातूर जिल्ह्यातील हातभट्ट्यांवर छापेमारी ४७ गुन्हे दाखल, चार लाखांचा मुद्देमाल जप्त

🔫 बदलापूर बलात्कारातील आरोपी अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर फेक न्यायलयीन चौकशी समितीचा मुंबई हायकोर्टात अहवाल सादर, 5 पोलिसांवर ठपका

📰 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, आदिती तटकरेंच्या गोटात सावध भूमिका

Rasta magni arj 2025 | शेत रस्त्याचा प्रश्न आता सुटणार वाहनांच्या वापरानुसार रस्ता करण्याच्या सूचना - महसूल मंत्र्यांची माहिती.

🗳️ एकनाथ शिंदे नाराज, नवा ‘उदय’ होणार संजय राऊतांचा दावा, दावोसला पोहताच उदय सामंत म्हणाले ‘हा राजकीय बालिशपणा’

📰 एवढी वर्षे काम केलंय, काहीतरी अपेक्षा ठेवणं यात वावगं काय? नाराजीच्या चर्चेवरून दरेगावातून एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले

📰 उद्धव ठाकरेंची शरद पवारांसोबत दीड तास बैठक; मविआ, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांवर चर्चा संतोष देशमुख कुटुंबीयांसाठी मुंबईत निघणाऱ्या जनआक्रोश मोर्चावरही चर्चा

🗳️ राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवेंचा हल्लाबोल

👨‍⚖️ कोलकाता बलात्कार प्रकरणातील ‘राक्षसा’ला जन्मठेप ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या

🏴 धनंजय मुंडेंना पाठिशी घातल्याचा आरोप करत बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला जालन्यात काळे झेंडे, मराठा कार्यकर्ते आक्रमक

📰 सिंधुदुर्ग जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले पत्रकार परिषदेतून प्रशासनातील अधिकाऱ्यांना थेट इशारा

👨‍⚖️ सैफ अली खानच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले कोर्टरुममध्ये ड्रामा

🪙 Gold Rate Today आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या – 22K = 74,500/- || 24K = 81,230/-


🪀 असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या WhatApp Group ला join व्हा. 🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा yojnaguarantee.com
https://chat.whatsapp.com/ENnVs39IAi1HXr8Xgb0gPX

  • सरकारने निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी 14 फेब्रुवारी रोजी चंदीगड येथे बैठक प्रस्तावित केली आहे.
  • महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये सोयाबीन खरेदीची मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.
  • सरकारने भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) तांदळाच्या किंमतीत प्रतिक्विंटल 550 रुपयांनी कपात केली आहे.
  • अन्नधान्य उत्पादनातील घट लक्षात घेऊन सरकार भूजल निरीक्षण अधिक कठोर करत आहे.
  • सरकारने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 25 लाख टन पारंपरिक युरियाच्या जागी नॅनो युरिया वापरण्याचा प्रस्ताव दिला आहे.
  • कृषी मंत्रालयाने खाद्यतेलाच्या वापराबाबत सर्वेक्षण सुरू केले आहे.
  • सरकारने किमान आधारभूत किंमत (MSP) योजनेअंतर्गत आतापर्यंत विक्रमी 13.7 लाख टन सोयाबीन खरेदी केली आहे.
  • सरकार दर आठवड्याला कृषी परिस्थितीचा आढावा घेत आहे.
  • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 9.26 कोटी शेतकऱ्यांसाठी सरकारने 20,000 कोटी रुपये जाहीर केले आहेत.
  • कोरमंडल इंटरनॅशनल आणि ICAR-NBSS&LUP यांनी महाराष्ट्रातील मृदास्वास्थ्य सुधारण्यासाठी एकत्रित काम सुरू केले आहे.
  • आगामी हंगामासाठी NFCSF आणि NCDC हे साखर कारखान्यांना हार्वेस्टर पुरवणार आहेत.
  • उद्योग संघटनेने साबणांमधील पाम तेलाचा वापर कमी करण्याच्या HUL च्या निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे.
yojnaguarantee Today's Daily Updates
yojnaguarantee Today’s Daily Updates.


🪀 असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या WhatApp Group ला join व्हा. 🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट – फॉलो करा yojnaguarantee.com
https://chat.whatsapp.com/ENnVs39IAi1HXr8Xgb0gPX

निष्कर्ष | yojnaguarantee Today’s Daily Updates

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली yojnaguarantee Today’s Daily Updates बद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद| yojnaguarantee Today’s Daily Updates


FAQ | yojnaguarantee Today’s Daily Updates


हे देखील वाचा | yojnaguarantee Today’s Daily Updates


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.

yojnaguarantee Today’s Daily Updates योजना गॅरंटी – आजच्या ठळक घडामोडी