Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana 2024: यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना २०२४
आपल्या देशात आजही असे अनेक लोक आहे. जे उदारनिर्वाहासाठी गावातून दुसऱ्या गावासाठी जातात रोज रोजगाराचे काम करतात. अशा लोकांना स्वतःचे पक्के घरी उपलब्ध नसल्या कारणामुळे यांच्या आयुष्याची फरफट होते. अशा लोकांना आपल्या हक्काचे घर बांधण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत अनुदान दिले जाते .भटक्या विमुक्त जाती व भटक्या विमुक्त जमाती यांच्या पक्या घरासाठी आपल्या राज्य शासनाने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुरू केली आहे. योजने अंतर्गत दिव्यांग ,महिला, पूरग्रस्त कुटुंब, दारिद्रद्र रेषेखालील कुटुंबे यांच्यासाठी जागा राखीव ठेवण्यात आलेले आहेत.
योजनेसाठी सरकारने असा निर्णय घेतला आहे की ग्रामीण भागातील कमीत कमी 20 कुटुंबासाठी एक वसाहत निर्माण करून देणे.त्या मध्ये अन्न ,वस्त्र ,निवाराच्या सर्व गरजा भागवता येतील .जसे पाणी पुरवठा व गटारे अशा सुविधा उपलब्ध असतील.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना २०२४ या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important Points of Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana 2024 }
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- { Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.
योजनेचे नाव | यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना २०२४:Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana 2024 |
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom} | राज्य सरकार |
लाभार्थी {Beneficiary} | आपल्या देशातील भटक्या विमुक्त जमातील नागरिक |
योजने मार्फत काय लाभ होणार आहे | कच्चा घटून पक्क्या घरात जाण्यासाठी अनुदान देणे |
अधिकृत वेबसाईट {Authorized Website} | यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना २०२४:Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana 2024 |
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application} | ऑनलाईन / ऑफलाईन |
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana 2024 ):-
- आपल्या देशातील सर्वांना एक पक्के घर मिळावे या उद्देशाने या योजनेची सुरुवात केली गेली.
- भटक्या मी मुक्त जाती व भारतीय व्यक्त जमाती यांना उत्पन्नाच्या स्रोत मिळून देणे व त्यांना एक हक्काचे घर निर्माण करून देणे या उद्देशाने या योजनेची सुरुवात केली गेली.
- एवढ्या अंतर्गत या जमातीतील लोकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हा देखील सरकारचा उद्देश आहे.
- आज स्वातंत्र्यानंतर 77 वर्षानंतर देखील भटक्या जाती समाजाला मूळ प्रवाहात आणू शकले नाही. या योजनेअंतर्गत त्यांना आर्थिक दृष्ट्या मदत करून पक्के घर देऊन. आपल्या देशातील चांगल्या जनतेच्या मूळ प्रवाहातांनी हा या योजने मागचा प्रमुख उद्देश आहे.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Documents for Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana 2024) :-
योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-
- आधार कार्ड (Aadhar Card)
- रेशन कार्ड (Ration Card)
- रहिवासी दाखला (Residence Proof)
- अर्जदाराचे जमिनीचा सातबारा (7/12 Documents)
- अर्जदाराच्या जमिनीचा अट अ (8 A)
- मोबाईल नंबर (Mobile Number)
- ई-मेल आयडी (Email ID)
- पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
- स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
- जातीचा दाखला (Caste Certificate)
- भूमिहीन प्रमाणपत्र
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana 2024) :-
- कुटुंबाचे उत्पन्न एक लाख वीस हजार किंवा त्यापेक्षा कमी अशी येत्या योजनेचा अर्ज करूू शकतात.
- अर्जदार भारताचा नागरिक असावा.
- जातीची प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे
- योजनेच्या द्वारे अशाच लोकांना अर्ज करता येईल जी भूमीही नाहीत परंतु त्यांना स्वतःचे हक्काचे घर बांधण्यासाठी स्वतःच्या मालकीची जागा आहे
- अर्जदारावर कुठलेअर्जदारावर कुठल्याही प्रकारची कर्ज नसावी
- अर्ज करणारे व्यक्ती किमान सहा महिने एका जागी राहिलेला असावा
- योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी कुटुंबातील एकाच व्यक्तीला अर्ज करता येईल
- हे ग्रुप कोणत्याही केंद्र शासन किंवा राज्य शासनाच्या घरकुल आवास योजनेद्वारे ला अर्जदारात लाभ झालेला नसावा
- अर्जदाराची स्वतःची बँक खाते असावी कारण योजनेद्वारे जमा होणारे पैसे अर्जदाराच्या बॅंकाचे जमा होणार आहेत
- या योजनेअंतर्गत संपूर्ण घर पूर्ण झाल्यानंतर संबंधित अधिकारी तपासणी करतील व मोबाईल लाभार्थ्यास देतील
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना २०२४ या योजनेचा GR कुठे मिळेल?
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना २०२४ या योजनेचा GR
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana 2024) :-
या योजनेचा अर्ज आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना २०२४ या योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-
- त्यासाठी आपण जे क्षेत्रात राहतो तेथील जवळ जिल्ह्याचे सहाय्यक कार्यालय मध्ये जाणे गरजेचे आहे
- तिथून आपल्याला यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा अर्ज घ्यायचा आहे
- अर्जासोबत वरील सर्व कागदपत्रे जोडायचे आहे व अर्ज व्यवस्थित रित्या भरायचा आहे
- आता हळद आपल्याला संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करायचा आहे
- अशाप्रकारे अत्यंत सोप्या व सुटसुटीत पद्धतीने आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो
- अशाप्रकारे आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता व कच्चा घरापासून पक्के घरापर्यंतचा प्रवास आरामातात करू शकता.
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
अशा याच लेख आपल्याला आवडला असेल आलेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ज्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत स्वतःची घर बांधायचे आहे त्यांना या रेखाची मदत होईल.
FAQ :-
१. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?
उत्तर-या योजनेचा अर्ज आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल.
२. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?
उत्तर- https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in/mr/vaimaukata-jaatai-bhatakayaa-jamaatai-yaa-ghatakaansaathai-yasavantaraava-cavahaana-maukata
३. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?
उत्तर-या योजनेचा लाभ आपल्या राज्यातील रहिवासी येऊ शकतात.
४. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?
उत्तर-भटक्या जाती व भटक्या विमुक्त जमाती यांना या योजनेचा लाभ घेता येईल तसेच दारिद्र रेषेखालील लोकांना या योजनेचा लाभ घेता येईल.
5.यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना २०२४ या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?
उत्तर-योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी १०० % अनुदान दिले जाणार आहे.
6. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना २०२४ या योजनेचा उद्देश काय आहे ?
उत्तर-योजनेचा प्रमुख उद्देशा आहे की आपल्या देशातीलील झोपा प्रवर्ग कच्च्या घरामध्ये राहतात किंवा पालामध्ये राहतात त्यांना एका ठिकाणी स्थलांतरित करणे व हक्काचे घर मिळवून देणे.
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.