लवकर उठून चाला - पहाटे 5-7 सर्वोत्तम वेळ -
सैल कपडे घाला. हलके, हवेशीर कपडे वापरा.
उत्तम शूज घाला.
आरामदायक आणि चांगल्या ग्रिपचे शूज वापरा.
पाणी प्या. हायड्रेटेड राहा.
स्ट्रेच करा. चालण्यापूर्वी थोडं स्ट्रेचिंग करा.
पोस्चर व्यवस्थित ठेवा.
सरळ उभे राहून चालावे.
पोस्चर व्यवस्थित ठेवा.
सरळ उभे राहून चालावे.
पुढील स्टोरीज बघण्यासाठी येथे क्लिक करा.