Rajarshi Shahu Maharaj Scholarship| राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना 2024

Table of Contents

Rajarshi Shahu Maharaj Scholarship| राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना २०२४,

या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती.

राज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडे खुली व्हावी त्यांना आपल्या आयुष्यामध्ये काही करण्याची संधी मिळावी यासाठी तसेच त्यांचे सामाजिक जीवन, आर्थिक परिस्थिती यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी सरकार घेऊन आले आहे राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप ज्याने ईबीसी समाजातील विद्यार्थ्यांचे पैशानअभावी त्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये तसेच त्यांना आपल्या कुटुंबासाठी रोजी रोटी ची साधने निर्माण करता यावीत याकरिता ही योजना महत्त्वाची आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना २०२४ ची ठळक मुद्दे|{Rajarshi Shahu Maharaj Scholarship Highlight’s} :-

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना 2024 { Rajarshi Shahu Maharaj Scholarship } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नाव
{Name Of the Scheme}
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना २०२४ {Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme 2024.}
कोणा व्दारा सुरु {Started By Whom}महाराष्ट्र सरकार {Government of maharashtra}
लाभ {Benefits}परीक्षा शुल्काच्या 50 % आणि शिक्षण शुल्काच्या 50 टक्के रक्कम परत
योजनेचा उद्देश्य
{Purpose of the Scheme}
ईबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात घेऊन येणे हा मुख्य उद्देश हि योजना सुरु करण्यामागे सरकारचा आहे.
विभाग
{Which Department}
उच्च शिक्षण संचालनालय|Directorate of Higher education, Department of Technical education.
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}https://dhepune.gov.in/
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन {Online}
पात्रतामहाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना २०२४|Rajarshi Shahu Maharaj Scholarship या योजनेची उद्दिष्टे :-

राजर्षी छत्रपती स्कॉलरशिप योजना 2024 याविषयी उद्दिष्टे आम्ही खाली देत आहोत.

  • ईबीसी जातीच्या वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल आवड निर्माण व्हावी.
  • शिक्षणासाठी असलेली आर्थिक अडचण त्यांच्या शिक्षणासाठी अडसर ठरू नये याकरिता त्यांना आर्थिक मदत सरकारकडून या योजनेमार्फत करण्यात येते.
  • ईबीसी जातीमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लावणे हे प्राथमिक उद्दिष्ट आहे.
  • विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी कुणा सावकाराकडून पैसे घेण्याची गरज पडू नये व ते सावकारकीच्या विळख्यात अडकू नयेत व त्यांचे भवितव्य चांगले व्हावे याकरिता या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
  • तसेच ईबीसी जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता आत्मनिर्भर बनविणे हा राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना 2024 चा उद्देश आहे.
  • पैशाअभावी ईबीसी जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण सोडण्याची पाळी येऊ नये.
  • ईबीसी जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे
  • शिक्षणामध्ये ईबीसी जातीच्या विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी करणे
  • विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काची 50 ते 100 टक्के रक्कम परत करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.

rajarshi shahu maharaj scholarship
rajarshi shahu maharaj scholarship

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे|Rajarshi Shahu Maharaj Scholarship Documents Required)


a) Mark sheet of 10th (S.S.C) & Onwards. / दहावी व बारावीचे मार्कशीट
b) Domicile Certificate of Maharashtra State. / महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा दाखला
c) Family Annual Income certificate / वार्षिक उत्पन्न सर्टिफिकेट
d) Undertaking “In current year, not more than 2 beneficiary from
family”. / एका कुटुंबातून दोन पेक्षा जास्त लाभार्थी नाहीत याचा दाखला
e) CAP Related document.
f) Proof of Biometric attendance (Interface UIDAI)./ आधार कार्ड

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना २०२४|Rajarshi Shahu Maharaj Scholarship या योजनेची पात्रता, नियम, अटी व शर्ती :-

  • अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे तसेच महाराष्ट्र व कर्नाटक राज्य सीमा भागातील विद्यार्थी सुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकतील.
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
  • कुटुंबातील प्रथम दोन मुलेच या योजनेसाठी पात्र आहेत.
  • अर्जदाराने दुसऱ्या कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा.
  • डीम युनिव्हर्सिटी आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटी यामध्ये ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार.
  • मागील सेमिस्टर मध्ये कमीत कमी 50 टक्के उपस्थिती आवश्यक.
  • विद्यार्थी करत असलेल्या कोर्सेस मध्ये दोन वर्षे व त्यापेक्षा अधिक गॅप असू नये.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया |Rajarshi Shahu Maharaj Scholarship Registration :-

राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना 2024 या योजनेची अर्ज प्रक्रिया कशी आहे ते आम्ही तुम्हाला फोटोसहित देत आहोत.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना २०२४| Rajarshi Shahu Maharaj Scholarshi या योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-

राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना 2024 ची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया ही या योजनेसाठी अस्तित्वात नाही तर या योजनेसाठी असणारी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आम्ही खाली देत आहोत ती काळजीपूर्बवक बघावी ही विनंती.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना २०२४|Rajarshi Shahu Maharaj Scholarship या योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-

Rajarshi Shahu Maharaj Scholarship
Rajarshi Shahu Maharaj Scholarship
  • सर्वप्रथम तुम्ही अधिकृत संकेतस्थळावरती जावे, त्यानंतर तुम्हाला न्यू ऍप्लीकंट या बटणावर क्लिक करून तुमच्या स्वतःचं नवीन रजिस्ट्रेशन करून घ्यायच आहे.
  • नंतर तुम्हाला विचारलेली सर्व माहिती त्यामध्ये भरायची आहे जसे की तुमचे नाव ईमेल आयडी मोबाईल नंबर त्यानंतर रजिस्टर बटनावरती क्लिक करून तुम्हाला रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्यायचे आहे.
  • यामध्ये ज्यावेळी तुम्ही तुमचा ईमेल आयडी तिथे टाकाल त्यावेळी तुम्हाला {Get OTP Verification} गेट ओटीपी फॉर ईमेल व्हेरिफिकेशन आणि अगदी त्याच प्रकारे मोबाईल नंबर टाकल्यानंतर {Get OTP for Mobile Verification} गेट ओटीपी फॉर मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन असे दोन बटन दिसतील त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन्ही वेळी ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला तिथे टाकायचा आहे त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल आयडी व्हेरिफाइड {Verified} होईल.
  • ज्यावेळी तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल त्यावेळी तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड मिळालेला असेल
  • आता तुम्हाला रजिस्ट्रेशन नंतर तुमचा युजरनेम पासवर्ड आणि तिथे येणारा कॅपचा कोड टाकून लॉगिन करायचं आहे लॉगिन केल्यानंतर एक नवीन पेज तुम्हाला तिथे दिसेल.
  • त्या पेज वरती तुम्हाला सर्व योजना दिसतील, त्या सर्व योजनांमध्ये तुम्हाला राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप योजना दिसेल त्यावर तुम्हाला अप्लाय या बटनावर क्लिक करून पुन्हा तुम्हाला एक नवीन पेज दिसेल, त्या पेजवर प्रोफाइल डिटेल्स म्हणून तुम्हाला काही माहिती त्यामध्ये भरावी लागेल जशी की तुमची स्वतःची माहिती, तुमचा राहता पत्ता, तुमची जात, तुमचे उत्पन्न आणि शिक्षण या सर्व गोष्टी भरून झाल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करून तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना २०२४ फायदे|Rajarshi Shahu Maharaj Scholarship Benefits

परीक्षा शुल्कामध्ये मिळणारा लाभ खाली देत आहोत :-

Rajarshi Shahu Maharaj Scholarship
Rajarshi Shahu Maharaj Scholarship

निष्कर्ष :-

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना २०२४|आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।

FAQ:-


१. योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर- Online / Offline दोन्हीही प्रकारे

२.राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते ?

उत्तर- https://dhepune.gov.in/

३.राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना २०२४|Rajarshi Shahu Maharaj Scholarship कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर- महाराष्ट्र

४. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना २०२४|Rajarshi Shahu Maharaj Scholarship चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर- ईबीसी विद्यार्थी

5. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना २०२४ अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर- परीक्षा शुल्काच्या 50 % आणि शिक्षण शुल्काच्या 50 टक्के रक्कम परत

6. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना २०२४|Rajarshi Shahu Maharaj Scholarship चा उद्देश काय आहे ?

उत्तर- ईबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात घेऊन येणे हा मुख्य उद्देश हि योजना सुरु करण्यामागे सरकारचा आहे.


हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Rajshri Shahu Maharaj Scholarship}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना. {Rajshri Shahu Maharaj Scholarship}


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना. {Rajshri Shahu Maharaj Scholarship}